Category: सामाजिक

शिरूर ते तर्डोबाचीवाडी मार्गावर गतिरोधकाचा अडसर.

१) रस्त्यावर मधोमध पडलेले खड्डे २) धोकादायक गतिरोधक गोलेगाव प्रतिनिधी:- चेतन पडवळ शिरूर ते तर्डोबाचीवाडी या मार्गावर बसविण्यात आलेल्या सिमेंट गतिरोधकामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून वाहन चालकांना मनस्ताप…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा अभ्यास वर्ग संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण आयोजित सर्व तालुका पदाधिकारी यांच्या समवेत अभ्यासवर्ग रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी लोणावळा येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचे विश्रामधाम या ठिकाणी संपन्न…

शिरूर तालुका नाभिक महामंडळ ची मीटिंग तसेच पद नियुक्ती उत्साहात संपन्न.

शिरूर प्रतिनिधी/शकील मनियार शिरूर तालुका नाभिक महामंडळ, शिरूर च्या नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीची मासिक मीटिंग तसेच शिरूर शहरातील कार्यकर्त्यांची तालुका संचालक तथा पदाधिकारी पदावर नियुक्तीबाबत मीटिंग वार शनिवार दि 14/06/2025…

आशेचे द्वार प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम – गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

शिरूर (जि. पुणे) – “शिक्षण हाच सर्वोत्तम अधिकार” या उद्देशाने कार्यरत असलेल्या आशेचे द्वार प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने १६ जून २०२५ रोजी शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक १ येथे शालेय साहित्य…

बहुजन मुक्ती पार्टीच्या दणक्याने शिरूर नगरपरिषदेस जाग.

शुभम वाकचौरे बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव सागर घोलप व शहर संघटक अशोक गुळादे यांनी शिरूर नगरपरिषदेस ६ जुन रोजी शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा १८ जून रोजी…

भिंगार कॅम्पमधून ७३ वर्षीय माजी सैनिक बेपत्ता – वामन कुटुंबीयांची मदतीची विनंती.

दिनांक 4 जून 2025 भिंगार कॅम्प येथील आर्मी कॅन्टीन परिसरातून एक 73 वर्षीय माजी सैनिक बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. शिवाजी शंकर वामन असे या बेपत्ता व्यक्तीचे नाव असून,…

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांची युक्ती आली फळाला, तीन खून करणारा आरोपी लागला पुणे ग्रामीण पोलीसांचे गळाला.

प्रतिनिधी :चेतन पडवळ ता.7 रांजणगाव येथील तिहेरी हत्याकांड मध्ये बहिणीचा दीर निघाला मारेकरी नात्याला काळीमा फासणारी घटना पुणे प्रतिनिधी अर्जुन शेळकेशिरूर : पुणे नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी…

शिरूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ ता.३१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती शिरूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिरूर पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक प्रशांत ढोले शिरूर पंचायत समिती माजी सभापती…

शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत रसिक मायबापाची सेवा करणार…..सुनील बर्वे.

शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार परीक्षक,समीक्षक,तसेच रसिक मायबाप यांचे नाते माझ्या रक्ताशी असल्याचे मत सनई सम्राट सुनील विष्णू बर्वे मु.पो.पिंपळगाव रोठा ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. त्यांना दोन मुली…

जिल्हा संघाच्या इंटरनल ऑडिटरपदी तुकाराम बेनके यांची निवड.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या इंटरनल ऑडिटरपदी श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागाचे प्राचार्य श्री तुकाराम बेनके यांची निवड झाली.…

Call Now Button