शिरुर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील गुनाट येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली.मागील दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये नानासाहेब सत्तू कोहकडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यामुळे राजीनामा दिला या राजीनाम्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुनाट येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष आनंदा भगत व उपाध्यक्षपदी गौरी अनिल थोरात यांची सर्वानुमते नुकतीच निवड झाली.
तसेच या निवडी दरम्यान व्यवस्थापन समिती मध्ये
सदस्यपदी.योगेश दत्तात्रय गाडे,
सदस्य. मनिषा महेंद्र आफळे
सदस्य. हनुमंत बबन सोनवणे
सदस्य. संदीप पाराजी थोरात
सदस्य. पूजा तुषार भगत
सदस्य. आप्पा महादेव कोळपे
सदस्य. सारिका दादा कोहकडे
सदस्य. जयश्री यशवंत आफरांदे
शिक्षणतज्ञ.दत्तात्रय रामदास गाडे
ग्रामपंचायत प्रति. रामदास दगडू काकडे
विद्यार्थी प्रतिनिधी कु.कार्तिकी कृष्णा जाधव
विद्यार्थी प्रतिनिधी. सिद्धेश किरण झिटे
शिक्षक प्रति. फतुभाई आबुभाई शेख
मुख्याध्यापिका. सुषमा राजेंद्र शितोळे या सर्वांची समितीमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडी दरम्यान पालक वर्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुनाट शिक्षक व कर्मचारीवर्ग, विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक, समस्त-ग्रामस्थ, महिला वर्ग सर्व उपस्थित होते या सर्वांनी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.