… कै.दत्तात्रय नवले
गोलेगाव प्रतिनिधी :
गोलेगाव येथील माजी सैनिक दत्तात्रय रामचंद्र नवले (वय ७३) याचे नुकतेच निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले हे पुत्र होत.तसेच पुणे जिल्हा बॅक शिरूर शाखाधिकारी शरद भोगावडे याचे मामा होत.