गोलेगाव ता : १२. ……गोलेगाव येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव माधव पडवळ ( वय ७८ ) याचे नुकतेच निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ दोन बहिणी सुना नातवंडे असा परिवार आहे.गोलेगाव येथील प्रगतशील शेतकरी पोपट पडवळ यांचे वडिल होत.
By shirurmaharashtranews.com
पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232