जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे आयोजित एक आधाराची काठी आजी-आजोबां साठी या उपक्रमांतर्गत स्वर्गीय कै हेमंत राणूजी चवरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त येणेरे येथील पस्तीस ज्येष्ठ व गरजू आजी-आजोबांना आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी येणेरे गावचे लोकनियुक्त सरपंच अमोल भुजबळ, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका पल्लवी डोके ,डिसेंट फाउंडेशनचे सचिव एफ.बी.आतार,जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे, श्रीमती प्रमिला हेमंत चवरे,संदीप चवरे मान्यवर व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button