Month: May 2024

उदापुरकरांचे आरोग्य धोक्यात (जीबीएसचे तीन तर डेंग्यू,टायफॉईडचे अनेक रुग्ण)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:- रविंद्र भोर उदापुर ता:-जुन्नर येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून गेली दोन महिन्यात जीबीएस या विचित्र आजाराने तीन रुग्ण तर डेंग्यू व टायफॉईड चे अनेक रुग्ण सध्या…

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट निकाल.(विज्ञान शाखेचा 100% निकाल)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर, तालुका -जुन्नर ,या महाविद्यालयाचा यावर्षीचा इयत्ता बारावीचा सर्व उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. तसेच महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १००% निकाल लागलेला असून ,इतर शाखेचा…

समर्थ ज्युनियर कॉलेज चा सर्वोत्कृष्ट निकाल.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे या विद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य…

आळे येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी आळे,ता:- जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे सुवर्णयुग युवा मंच आळेफाटा व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल…

वन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला. (शासकीय कामात अडथळा :- गुन्हा दाखल)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर पिपरी पेंढार ता:-जुन्नर येथील गाजरपट शिवारात नानूबाई कडाळे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना १० मे रोजी घडली होती त्यावेळी सदर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी व…

ओतूरला सहावे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी ओतूर,ता:- जुन्नर येथील कवठे यमाई मंदिरात डिसेंट फाउंडेशन पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे…

दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अतिदुर्गम फोपसंडी आदिवासी गावाला मिळाला टँकर.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आणि जुन्नर तालुक्याच्या अंतिम सीमेवर असणारे व निसर्गाचे अदभुत चमत्कार दाखविणारे याशिवाय गडदिचे (कपारी)गाव म्हणून प्रसिद्ध असणारे अतिदुर्गम आदिवासी गाव म्हणजे इतिहासात ज्याचा…

स्तनाच्या कर्करोगात वाढ होत आहे, महिलांनो काळजी घ्या:- डॉ. वर्षा गुंजाळ.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा येथे डिसेंट फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून “आस्था”कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात…

मढ येथील शिबिरात १०२ रुग्णांची नेत्र तपासणी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी मढ,ता:-जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे नेत्र…

समर्थ गुरुकुल या शाळेचा निकाल शंभर टक्के.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोरसमर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा नुकताच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्य…

Call Now Button