जुन्नर प्रतिनिधी:
सचिन थोरवे यांच्या सामाजिक कार्याचे दखल घेत 2025 सालातील युवा ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार काल सातारा या ठिकाणी सुरभी मंगल कार्यालयात सातारा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला देवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष अन्सर भाई शेख तसेच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोहिते पाटील सातारा पोलीस निरीक्षक तांबे साहेब आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते . सचिन थोरवे यांच्या सामाजिक कार्याची दखल थेट हा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला आहे सचिन थोरवे यांनी शेतकऱ्यांना ज्याच्या वेळेस अडचणी येथील त्या तेवढे शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या सोडवण्यामध्ये सक्रिय भाग येथून पाठीमागील काळात घेतला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा विजेचा पाण्याचा सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन असेल किंवा उपोषण देखील करून वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी केसेस दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी न डगमगता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात. त्यांच्या चया सामाजिक कार्याचे देखील घेऊन पुन्हा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला असला तरी हा पुरस्कार सचिन थोरवे यांचा नसून त्यांच्या गावाचा आणि तालुक्याचा पुरस्कार आहे यापुढील काळात देखील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या अडीअडचणीत ठामपणे पाठीमागे उभे राहण्याची भूमिका आहे पुरस्कार मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला त्या सर्वांच्या विश्वासास पात्र राहणार आहे.