गोलेगाव ता.शिरूर बांदलवस्ती येथील रस्त्याचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व उपस्थित ग्रामस्थाच्या हस्ते करण्यात आले.
गोलेगाव प्रतिनिधी
: ता.८ गोलेगाव येथे दावलमलिक बाबा येथील बांदलवस्ती ते महाजनमळ्याच्या रस्त्याचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच दिलीप पडवळ.माजी सरपंच रामभाऊ वाखारे.उपसरपंच निलेश बांदल.माजी उपसरपंच प्रतिभा वाखारे.तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग बांदल.सोसायटी व्हा.चेअयरमन दत्ता महाजन.सुदाम कोलते.तुषार पडवळ.स्वप्निल पडवळ. गजाजन महाजन.अजय वाखारे.विश्वनाथ बांदल.विकास वाखारे. बापू वाखारे व ग्रामस्ध उपस्थित होते. शिरूर पंचक्रोशित व शिरूर ग्रामीण एक कोटी रुपये तर विविध भागांमध्ये आज दोन कोटी सत्तर लाखाच्या कामाची भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत स्थानिक महिला व नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
शिरूर चे आमदार अशोक पवार यांच्या निधीतून लंघेवाडी,गोलेगाव,आण्णापूर,करडीलवाडी,झंजाडवस्ती सरदवाडी,शिरुर ग्रामीण,बाबुरावनगर, तर्डोबावाडी या परिसरातील विविध विभाग कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आज करण्यात आले. लंघेवाडी येथे संतोबा महाराज मंदिर परिसर सभामंडप बांधणे.१० लक्ष,गोलेगाव बाळु वाखारे घर ते सुदाम कोलते घर रस्ता करणे.१० लक्षगोलेगाव येथील माळवस्ती ते दावलमलिक रस्ता करणे.२० लक्षगोलेगाव येथील शिरुर-निमोणे रोड ते सुदाम कोलते घर रस्ता करणे.१० लक्षगोलेगाव शिरुर निमोणे रोड ते मोहन वाखारे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.१० लक्षआण्णापूरआण्णापूर झंजाड वस्ती ते प्राथमिक शाळा झंजाडवस्ती रस्ता करणे.१० लक्षकर्डेलवाडीकर्डेलवाडी (कन्हेवाडा) येथे जिल्हा परिषद शाळा ते आण्णा धरणे घरापर्यंत रस्ता करणे.२० लक्षकर्डेलवाडी येथील कर्डेलवाडी ते फलकेमळा रस्ता करणे.२० लक्षसरदवाडीगव्हाळीमळा कर्डेलवाडी मार्गे ते सुनिल रामचंद्र सरोदे वस्ती रस्ता करणे.२० लक्षसरदवाडी येथील जाधववस्ती ते जुना रामलिंग बाभुळसर रस्ता करणे.२० लक्षशिरुर ग्रामीणबाबुरावनगर मधील पुणे नगर रस्ता ते बापु जाधव यांच्या घराकडे जाणारा रस्ता करणे.३० लक्षशिरुर ग्रामीण बाबुरावनगर येथील राजमाता सोसायटी ते स्वामी समर्थ फेज-1 रस्ता करणे.१० लक्षबाबुरावनगर मधील गंगाविहार सोसायटीकडे जाणारा रस्ता करणे.१० लक्षशिरुर ग्रामीण येथील पाबळ रामलिंग रोड ते भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता करणे.१० लक्ष• शिरुर ग्रामीण येथील सुनिल सोमवंशी ते निरंतर हॉस्पीटल ओयसिस कॉलनी रामलिंग रोड रस्ता करणे.२० लक्षशिरूर ग्रामीण बाबुरावनगर येथील दिशा पॅराडाईज (पाषाण मळा) ते स्वामी समर्थ बिल्डींग रस्ता करणे.२० लक्षतडोबाचीवाडीबाबुरावनगर येथील मौर्यपुरम सोसायटी डॉ. राजुरकर घर ते माळी यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.१० लक्षबाबुराव नगर येथील बाफना मळा ते बगाड रस्ता करणे.१० लक्ष तसेच निधी दिल्याबद्दल आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.