गोलेगाव प्रतिनिधी ….चेतन पडवळ
गोलेगाव ता.१. गोलेगाव येथील शांताबाई हरिभाऊ पडवळ(वय६७)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्याच्या पश्चात पती दोन मुलगे.दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.गोलेगाव येथील कृष्णामाई क्रिडा व ग्रामविकास मंडळाचे सचिव अशोक पडवळ तसेच पेप्सीको कंपनीतील संजय पडवळ याच्या मातोश्री होत.