शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना मधील नाट्यकलेच्या जागर स्पर्धा महोत्सवामध्ये शिरूर, हवेली, खेड मधील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बुद्रुक हे आयोजक व केंद्र आहे, वार – रविवार, ( दिनांक
21 जानेवारी 2024) , उद्घाटन वेळ सकाळी दहा वाजता ,बक्षीस वितरण दुपारी तीन वाजता
.

तर कार्यक्रमाचे प्रायोजक गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान जातेगाव बुद्रुक हे आहेत, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी दिली.स्पर्धेचे केंद्रकेंद्र – श्री. छत्रपती संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, व जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय , जातेगाव बुद्रुक तालुका – शिरूर , जिल्हा -सहभागी शाळा व विद्यार्थी1) जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडे – बोल्हाईमार्गदर्शक शिक्षक- पल्लवी गायकवाड, सविता इंगळे

1) समीक्षा संदीप वाळके2) श्रेया राजेंद्र पायगुडे3) कीर्ती नितिन सोनगिरास4) शिवानी सुरेश शिरसकर5) गौरव सचिन सुतार6) सृष्टी राजू गडदे7) भाग्यश्री जालिंदर गायकवाड8) वैष्णवी संतोष भोसले9) श्रावणी सुरेश गडदे10) सई प्रशांत पवार11) सिद्धी रामदास गडदे 12) सेजल बाळासाहेब थिटे13) समृद्धी तुकाराम पवार14) सृष्टी सदाशिव शेजवळ15) पूजा प्रदीप राठोड16) प्रांजल राहुल गायकवाड17) ज्ञानेश्वरी गणेश गडदे18) संस्कृती रामदास नागवडे19) नैतिक ज्ञानेश्वर साळुंखे20) शेखर सुभाष गायकवाड21) साई नितीन जाधव22) प्रतीक सुरेश क्षीरसागर23) पूर्वी सुशील शेटकार24) अथर्व संतोष भोसले25) स्वराज महेश गायकवाड26) स्वरा पांडुरंग गायकवाड27) सुचित्रा सुरेश गायकवाड28) वेदिका तुषार भोरडे29) बांगर पूनम अशोक30) शिंदे अस्मि प्रदीप2) कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव. मार्गदर्शक शिक्षक – घोडके अर्चना सिताराम1) सेजल मनोहर रोडे2) उन्नती उत्तम कदम3) तनुष्का रामेश्वर दाभाडे4) श्रवण संजय बढे5) अर्णव प्रवीण पवार6) ऋतुजा गणेश बो-हाडे7) उत्कर्ष सुनील सपकाळ8) सोनल रघुनाथ बोरुडे9) रोहन केशव भोसले10) आर्यन अंकुश गोरे11) ऋतुजा दिलीप लाड12) इशिका ईश्वर डोमाले13) हेमाक्षी हेमराज पाटील14) आकांक्षा अविनाश सावळे15) सिद्धी गंगाजल जगताप16) अद्विता विजय पानसरे17) हर्षवर्धन राहुल गायकवाड18) कोमल माधव चलींद्रवार19) प्रणिता गोरक्ष गट20) अनुष्का शेखर शिंदे2) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन, शिक्रापूरमार्गदर्शक शिक्षक – श्रीमती वैशाली संजय आरणे1) श्रद्धा संगमेश्वर कानडे2) हर्षदा राहुल पाटील 3)माधवी आत्माराम उगले4) काव्या व्यंकट गंजेवार3) व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ,शिरूर. मार्गदर्शक शिक्षक – सौ.जाधव शितल अविनाश.1) मृणाल उमाकांत बिरादर 2)इशिका शेखर जगताप3) श्रुती लक्ष्मण देवकर 4)आर्यन संपत होळकर5) जैनम निमीनाथ कर्नावट6) भार्गवी रमेश धुमाळ4) श्री. छत्रपती संभाजी राजे माध्यमिक विद्यालय , जातेगाव बुद्रुकमार्गदर्शक शिक्षक : श्री भुजबळ शंकर चिमाजी1) सुरज दिलीप पवार2) राणी चिंतामण सोनवणे3) शिवानी शिवदास नामदास 4) केतकी विजय तांबे5) पायल परमेश्वर दहिरे6) भगवान नामदेव सुतारे7) समीक्षा दिनेश काळे8) जुबेर नजीर मुलानी9) सुप्रिया दत्ता घोगरे10) तन्मय जिंतूरकर11) आर्यन कैलास बांगर12) सुरज मांदळे5) अभिनव विद्यालय , सरदवाडी. मार्गदर्शक शिक्षका – सौ. गि-हे मनिषा साहेबराव1) ऋतुजा सरोदे 2)महेक बागसिराज3) प्रतीक्षा कर्डिले 4)दिशा कळसकर5) श्रावणी गलांडे6) सायली पवार 7)श्रेया सानप 8)श्रीधर गांजे9) सोहम राऊत10) साक्षी टवले11) स्नेहा जाधव12) संध्या मोरे13) लावण्या सुप्ते6) विद्याधाम प्रशाला, शिरूरआदर्श शिक्षक कल्पना ढमढेरे , यमुना रायकर1) शेळके अवनी अमित2) स्वामी समीक्षा महेश 3) सोनार कृष्णा प्रशांत7) श्रीमती बबई बाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा , निमगाव – महाळुंगीमार्गदर्शक शिक्षक – लताबाई रामदास चव्हाण1) धनश्री नवनाथ कोळपे2) दिनेश किशोर विटकर3) सोहम अक्षय शिंदे4) अर्पिता किशोर विटकर5) गौरी दिलीप उकले6) आर्यन हिरामण कोळपे7) राजश्री नवनाथ कोळपे8) कार्तिकी दत्तात्रय चौरे8) श्रीमती बबई बाई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा , निमगाव – म्हाळुंगीमार्गदर्शक शिक्षक – एफ. एस .जमादार1) बरकडे छाया बाळू2) देवकाते पूजा शंकर3) कोळपे श्रद्धा राजू4) उच्छे प्रांजल विठ्ठल9) जॉईन इंग्लिश मीडियम स्कूल , चाकण मार्गदर्शक शिक्षक – शैला भाडळे 1) श्रेया मेदनकर 2) तेजश्री कड10) जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, सणसवाडीमार्गदर्शक शिक्षका :- सौ. सविता मौर्या1) मयुरी शरद जगताप2) शरयू शंकर गित्ते3) समृद्धी छगन रजगिरे4) भूमी राजकुमार सूर्यवंशी5)तन्वी संतोष थोरात6) प्रतीक्षा संदीप तरंगे7) अभय महादेव सोलंकी8) आलोक अशोक रोमन9) वेदिका निलेश हांडे11) तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय, निर्वीमार्गदर्शक शिक्षक – सौ. संगीता बबन दहिफळे1) कणसे शरण्या अनिल2) सोनवणे समृद्धी संदीप3) अनुष्का तुकाराम जगताप4) कुल सानवी राहुल5) महामुनी अनुष्का बाबुराव6) पवार वैष्णवी लहू7) सोनवणे श्रावणी धनंजय8) श्रद्धा अमोल धनगर9) माहेनुर शकील मन्यार13) महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल, रांजणगाव गणपतीमार्गदर्शक शिक्षक – शेख मॅडम1) वैष्णवी संजय कळसकर 2)कार्तिकी सचिन साबळे 3) अंजली अरविंद गोळे4) सत्यजित निलेश मुरादे 5)तौसीर हनीफ तांबोळी6) हर्षवर्धन पाचुंदकर7) आर्यन मिनीनाथ शिंदे8) जयंत गोरक्ष मलगुंडे9) अजिंक्य महेश व्हनखडे10) अर्पिता मनोज सिंग 11)आशु रवी कुमार गौतम14) अक्षरनंदन गुरुकुल स्कूल , ऑफ रांजणगावमार्गदर्शक शिक्षक विभा कळसकर1) स्वामिनी प्रवीण पाटकर2) अनुष्का प्रकाश डांगे3) पायल लहू पाचुलकर4) ऋतुजा बाबासाहेब थिटे 5) दर्शन योगेश फंड 6) क्षितिज नवनाथ खेडकर 7) श्रद्धा सुनील लांडे8) हिबा असिफ सय्यद 9) माधवी गोरक्ष वाबळे 10) तेजश्री अंकुश काळे 11) श्रावणी सौदागर मुदगडे12) नम्रता विजय भांड13) पल्लवी यशवंत लांडे14) कार्तिकी गणेश सातव15) वेदिका गणेश रोकडे16) समीक्षा बाळासाहेब आढागळे17) अनुष्का तंटकबक्षीस वितरणासाठी प्रमुख उपस्थितीकार्यक्रमाचे अध्यक्ष1)श्री. कांतीलाल उमाप मा.आयुक्त – उत्पादन शुल्क , मुंबई ,महाराष्ट्र राज्यबक्षीस वितरण शुभ हस्ते2) भाऊसाहेब भोईर (उपक्रमशील उपाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती , शाखा – मुंबई )3) आरती ताई काळे नगरकर (लावणी सम्राज्ञी)प्रमुख पाहुणे1) सतीश लोटके ( कोषाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती , शाखा – मुंबई )2) मेघराज राजे भोसले ( अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , शाखा – पुणे)3) समीर हंपी ( नियामक मंडळ सदस्य ) 4 )सत्यजित धांडेकर ( नियामक मंडळ सदस्य )5) मंदार बापट( कार्यकारणी सदस्य पुणे शाखा)श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय तसेच गुरुदत्त ग्राम विकास प्रतिष्ठान जातेगाव बुद्रुकचे सर्व पदाधिकारीपरीक्षक1) प्रदीप तुंगारे – अभिनेते2) दिलीप गोखले – अभिनेते3) देवेंद्र भिडे- दिग्दर्शक व लेखक4) रेणुका भिडे- अभिनेत्री मुलाखत कार जिंगल स्टार5) स्मिता मोघे कार्यकारणी सदस्य बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button