भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा!
निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी प्रभात फेरी गावातील मुख्य…