Month: April 2025

सरदवाडी येथे आग आटोक्यात.

प्रतिनिधी = बाळासाहेब जाधव सरदवाडी येथे मंगळवार दिनांक 8/04/2025 रोजी हिवर मळा येथे दुपारच्या सुमारास आग लागली. सरदवाडी ग्रामपंचायत सदस्य विद्याताई सरोदे यांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी सर्वप्रथम…

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत अनुज नामदेव चोरे राज्य गुणवत्ता यादीत दुसरा.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) डोंगरगण ता.शिरूर येथिल आदर्श शिक्षक नामदेव चोरे यांचे चिरंजीव अनुज नामदेव चोरे या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत १५० पैकी १४८ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत…

टाकळी हाजीची आदिती प्रश्नांत शिंदे मंथन परीक्षेत राज्यात आठवी.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील कु.आदिती स्वाती प्रश्नांत शिंदे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १३६ गुण मिळवून राज्यात ८ वा क्रमांक मिळविला…

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सविंदणे जि.प. शाळेचे अभूतपूर्व यश.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सविंदणे येथील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये इयत्ता दुसरीचा कृष्णा रामचंद्र देशमुख (१४४) गुण मिळवून राज्यात चौथा…

समाजात वाचन संस्कृती रुजली पाहिजे.

डॉ.धनंजय शिंदे रांजणगाव येथे राज्यस्तरीय साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. ..महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण च्या वतीने रांजणगाव गणपती येथे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सोहळा मोठया उत्साहात पार…

एन.एम,एम.एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखईचे यश.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे कडून घेण्यात आलेल्या एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखईच्या तब्बल ३४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीसाठी…

अण्णापूरच्या रयत हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेत मारली बाजी.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या एनएमएमएस शिष्यवृत्ती मध्ये विद्यालयाने बाजी मारली आहे.विद्यालयाचे १३विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून दोन विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची…

रांजणगाव एमआयडीसी येथे गुंतवणूक प्रोत्साहन उपक्रम संपन्न

सरदवाडी प्रतिनिधी: बाळासाहेब जाधव जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रम अभियानांतर्गत प्रोत्साहन उपक्रम रांजणगाव एमआयडीसी मिटींग हॉल रिया येथे पार पडला.…

निधनवार्ता ….शांताबाई हरिभाऊ पडवळ

गोलेगाव प्रतिनिधी ….चेतन पडवळ गोलेगाव ता.१. गोलेगाव येथील शांताबाई हरिभाऊ पडवळ(वय६७)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्याच्या पश्चात पती दोन मुलगे.दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.गोलेगाव येथील कृष्णामाई क्रिडा व…

Call Now Button