Month: April 2025

निरंजन भानुदास गावडे मंथन परीक्षेत राज्यात तेरावा.

टाकळी हाजी (प्रतिनिधी-विजय थोरात) टाकळी हाजी येथील निरंजन कल्पना भानुदास गावडे इयत्ता पहिली या विद्यार्थ्याने वडझिरे इंग्लिश मिडीयम शाळेत आयोजित केलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १२७ गुण मिळवून…

संत सोपानकाका सुंदर शाळा अभियान राज्याला दिशादर्शक – प्राचार्य नंदकुमार सागर.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे ” संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान”पश्चिम महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग आहे.या अभियानाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वेगळ्या प्रकारे स्वच्छता व आरोग्य विषयक…

मंथन परीक्षेत केयांश संदिप चोरे केंद्र शाळेत प्रथम.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील कु.केयांश स्वामिनी संदिप चोरे याने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी ११८ गुण मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…

मुखईचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांना गुणवंत प्राचार्य पुरस्कार.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनात राज्यस्तरीय गुणवंत प्राचार्य पुरस्कार तुकाराम शिरसाट यांना प्रदान करताना उद्योगमंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम व उपस्थित मान्यवर. प्रतिनिधी: जिजाबाई थिटे मुखई .(…

एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल धामारीचे ३५ विद्यार्थी.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल धामारीचे एकूण ३५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असून त्यांना एकूण १२९६००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश…

न्यू इंग्लिश स्कूल,धामारी विद्यालयास गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियाना अंतर्गत ५०० विद्यार्थी…

आदर्श शिक्षक कृष्णा कोकाटे तालुक्यात प्रथम.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, समग्र शिक्षा व प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा सन 2023- 24 मध्ये यशस्वी झालेल्या शिक्षकांचा सत्कार…

मंथन परीक्षेत सावी गावडे राज्यात नववी.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामखरवाडीची दुसऱ्या इयत्तेतील कु.सावी शैला दत्तात्रय गावडे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १३४ गुण मिळवून राज्यात ९ वा…

परिघ्या चोपडा आंतरराष्ट्रीय स्तरीय रंगोत्सव स्पर्धेत तिसरी.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश मिडीयम शाळा,निघोज येथे आयोजित केलेल्या रंगसंगती स्पर्धेत टाकळी हाजी येथील आरोग्य सेवक डॉ.सचिन सुभाष चोपडा यांची कन्या कु.परिघ्या सचिन चोपडा (इयत्ता-तिसरी) हिने यश संपादन केले…

सुदृढ संतुलित समाज निर्मितीसाठी भविष्यामध्ये प्रयत्न करणार….स्नेहा थोरात.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे सुसंस्कारित,सदृढ,संतुलित समाज निर्मितीसाठी भविष्यामध्ये प्रयत्न करणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश परीक्षेत यश संपादित केलेल्या स्नेहा थोरात यांनी खुटबाव…

Call Now Button