श्री क्षेत्र ओझर येथे दिवाळी निमित्त दीपावली पहाट उत्सव संपन्न ..
जुन्नर/ ओझर -प्रतिनिधी सचिन थोरवे अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा. बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव…