Month: June 2024

वाघिरे महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत .

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या सर्व शाखेंच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन अतिशय उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत…

बहुउद्देशीय सभागृहासाठी ओतूरला ५० लाख रुपये देणार:-दिलीप वळसे पाटील(माजी आमदार स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर .” जुन्नर तालुक्याचे माजी आमदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष स्वर्गीय वल्लभ बेनके यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता काम केले.आपल्या कडक शिस्तीमुळे आणि प्रशासनावरील भक्कम…

डिसेंटच्या नेत्र शिबिरांना मिळतोय उदंड प्रतिसाद.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सोमवार दिनांक २४ जून २०२४ रोजी सावरगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे,शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त…

पाथरटवाडीत वनविभागाने बिबट्या केला गजाआड.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मौजे पाथरटवाडी मालकरवाडी रोड लगत हेमंत राजश्री यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सोमवार दिनांक -२४ जून रोजी पहाटे बिबट नर वय ४ वर्ष जेरबंद झाल्याची माहिती मिळताच…

जांबूत घरकुल घोटाळ्यातील धक्कादायक माहिती समोर!

अधिकारी वर्गाने केलेल्या स्थळ पाहाणी पंचनामा मध्ये दुसऱ्याच्याच मालकीचे घर दाखवले गेले. गटविकास अधिकारी महेश डोके लाभार्थी कुटुंबाला कसा न्याय मिळवून देतील? शुभम वाकचौरे जांबूत : (ता.शिरूर) येथील इंदिरा आवास…

१८ वर्षांनी शालेय सवंगडी आले एकत्र(अनुभवांची रंगली मैफिल).

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर रयत शिक्षण संस्थेचे श्री.रामदास हायस्कूल बेलापूर बदगी या शाळेचे तब्बल १८ वर्षांनंतर सन २००५-०६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा माळशेज ऍग्रो फार्म डिंगोरे येथील हॉलमध्ये झाला. यावेळी…

देशभक्तीच्या स्फूर्तीने ओतप्रोत भरला बॉर्डरलेस पॅंथर्सचा कट्टा (एन एस जी कमांडो राम शिंदेंनी उलगडला सैन्यदलातील त्यागवृत्तीचा अनोखा प्रवास).

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मराठी माणसाने प्रसंगी लवचिक होऊन झुकलं पाहिजे,पालकांनी मुलांना त्यांच्या क्षमते प्रमाणे द्यावे, त्यांना गरजवंत न बनवता सक्षम बनवण्यासाठी जाणिवपूर्वक त्यांच्याशी काही वेळा कठोर वागा. सैन्यदल म्हणजे…

कुमशेत शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्या निमित्त दप्तर वाटप.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे चालू शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा क्र.२ कार्यक्रम घेण्यात आला.सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली,शालेय परिसरात रांगोळी काढून…

माळशेज पट्ट्यात पावसाची फक्त हेरगिरी,शेती मशागतीच्या कामांना खोडा.(नद्यांचे पात्र कोरडेठाक)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जून महिना संपत आला असताना जुन्नर तालुक्यातील चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या माळशेज घाट आणि परिसरात पावसाची एकदाही दमदार हजेरी लागली नसून आदिवासी शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त झाला…

रॉयल एज्युकेशन इंग्लिश स्कुल मध्ये नवागतांचे औक्षण करून स्वागत.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथीलरॉयल एज्युकेशन इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेणाऱ्या या शाळेच्या विद्यार्थ्यांचें दिनांक १८ जून २०२४ रोजी नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि औक्षण करून…

Call Now Button