Month: November 2023

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राततील ८५०० समुदाय आरोग्य अधिका-यांना न्यायाची अपेक्षा!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार महाराष्ट्रभरात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ८५00 समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत.समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात ग्रामीण भागात सेवा देतात. बाह्यरुग्ण विभाग, दररोज २०हून अधिक ग्रहभेटी तसेच…

डॉ संजय घोडेकर आधार सोशल फाउंडेशनच्या आदर्श प्राचार्य प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय फिनिक्स प्रेरणा गौरव पुरस्कार पाबळ येथील श्री पद्ममणी जैन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांना सायन्स पार्क ऑडिटोरियम…

चला पक्षी पाहायला” तळेरान येथे पक्षी निरीक्षण सप्ताह साजरा.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर आकाश कवेत घेणाऱ्या मुक्त,स्वच्छंदी पाखरांच्या जीवनाचे मानवाला नेहमीच कौतुक वाटत आलेय. अशा या पक्षांना समर्पित पक्षी सप्ताह दिनांक ५ नोव्हें बर ते १२नोव्हेंबर या कालावधीत साजरा…

वनविभागाने संकटात सापडलेल्या तरसाची केली सुटका.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायं.८.३० वा. दरम्यान पवन वसंत लोहोटे रा.आकाशगंगा सोसायटी, आळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे सोसायटीच्या ड्रेनेज टाकीमध्ये तरस सदृश्य वन्यप्राणी पडला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र…

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत जिल्हा स्तरीय समितीकडून चिंचोली येथे तपासणी.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर चिंचोली ता:-जुन्नर या गावाची निवड संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात करण्यात आली आहे,त्यासाठी दिनांक १ नोव्हेंबर रोजी जिल्हा स्तरीय समितीकडून चिंचोली गावची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरीय समितीने…

घोडथडी यात्रेत मोफत शुगर व रक्तगट तपासणी – राही फाउंडेशन संचलित मीरा नर्सिंग होमचा उपक्रम!

शिरूर प्रतिनिधी : शकील मणियार घोडनदी ता.शिरूर या ठिकाणी दि. ३ ते ५ नोव्हेंबर या दरम्यान घोडथडी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेला शिरूर शहर तसेच पंचक्रोशीतून भरघोस प्रतिसाद…

ओतूरला (कर्परदिकेश्वर मंदिर) संगीतमय दिवाळी पहाट खुलणार!

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर इंडियन आयडल फेम पार्श्वगायिका नंदिनी गायकवाडव अंजली गायकवाड या भगिनी मराठी भावगीते, भक्ती गीते आणि श्रोत्यांची फर्माईश यांची सुरेल मैफिल या कलाकारांकडून सादर होईल मंगळवार दिनांक…

सिनेक्राॅनचा(SYNECHRON)अनोखा उपक्रम-सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक शाळांना संगणक भेट!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकईवाडी,माळेगाव व झनझनस्थळ ता.खेड येथील शाळांना सिनेक्राॅन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून संगणक वितरित करण्यांत आले आहे.कंपनीचे सिनिअर असोसिएट डायरेक्टर रफिकजी…

बिबट्याची दहशत कायमच राहणार आहे काळजी घेणे मानवाचे आद्य कर्तव्य – रमेश खरमाळे.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर आज एका दैनिकामधील बातमी वाचली व बिबट्याची दहशत कायम हा शब्द वाचून दोन शब्द लिहावेसे वाटले कारण ही दहशत कायमच राहणार आहे.असा एकही दिवस जात नाही…

शिरूर तहसिल कार्यालय येथे मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमांचे आयोजन.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमातमतदार नोंदणीसाठी जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी दि. ४/११/२०२३ व दि. ५/११/२०२३( शनिवार…

Call Now Button