Month: September 2023

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतला गावातील विकास कामाचा आढावा.

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर तालुक्यातील कारेगाव निमोणे गोलेगाव न्हावरे अशा अनेक गावांचा दौऱ्यात समावेश होता तालुक्यातील अनेक गावांतील विकासकामांचा आढावा घेतला.शासनाच्या व पक्षाच्या वतीने अनेक गावांतील विकासकामांना निधी…

राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषा प्रभावी प्राचार्या अश्विनी घारू …

▪️प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषा प्रभावी असून शालेय स्तरापासून त्याची रूजवणूक होणे अत्यावश्यक असल्याचे मत प्राचार्या अश्विनी घारू यांनी १४ सप्टेंबर हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

राज्यस्तरीय कराटे स्पर्ध्येत शिरूर येथील इंडियन तायक्वांदो किक बॉक्सिंग या संघाने प्रथम क्रमांकाचा चषक जिंकला ..

▪️निर्वी प्रतिनिधी – शकील मनियार अजित दादा इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ बारामती या ठिकाणी ऑल इंडिया स्पोर्ट फेडरेशन महाराष्ट्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर आंबेगावच्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची शेती प्रश्न विषयी घेतली भेट.शेतकरी संघटना आणि…

जांबूत येथील पोलीस पाटील राहुल जगताप यांचा सन्मान पोलीस अप्पर अधीक्षक मितेश घट्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस पाटील राहुल जगताप यांनी उत्तम कामगिरी केल्या मुळे हा सन्मान करण्यात आला. शुभम वाकचौरे जांबूत: शिरूर येथे पार पडलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मा.अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या…

शिरूर तालुक्यातील सर्व गावातील परिसरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे – राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी ..

प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी..राष्ट्रीय मानवाधिकार यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना सीसीटिव्ही कॅमेरा बाबत निवेदन. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे…

ओतूर येथे रोग निदान व मोफत उपचार शिबीर संपन्न.

जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर अहमदनगर येथील वासुदेव वाघाडे स्मृती रुग्णालयाच्या वतीने ओतूर ता:- जुन्नर येथे मोफत रोग निदान व उपचार शिबीर उत्साहात संपन्न झाल्याची माहिती डॉ.शलाका वाघाडे – धिरडे…

कामोठेत निर्धार संस्थेचे रक्तदान शिबीर संपन्न .

▪️प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे कामोठे – पनवेल परिसरातील कामोठे येथे निर्धार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक हात मदतीचा ,एक हात माणुसकीचा या ब्रीदवाक्याप्रमाणे तुकाराम महाराज मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…

वडनेर येथील समिक्षाने कर सहाय्यक पदाला घातली गवसणी …

प्रतिनिधी : मारुती पळसकर महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वडनेर खुर्द (ता.शिरूर ) येथील समिक्षा विठ्ठल अत्रे हिने या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादित केले. राज्यातून…

फार्मसी च्या गौरवी पाचारणे ची स्कॉटलँड मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड …

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर (विद्यापीठ देणार चार लाख रुपये शिष्यवृत्ती) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे या औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयातील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या गौरवी…

Call Now Button